Full Width(True/False)

डिस्काउंट! फक्त ८९९९ रुपयात मिळतोय HD LED TV, जबरदस्त होतेय विक्री

नवी दिल्लीः अनेकांना आता घरातच थिएटर सारखा अनुभव हवा आहे. परंतु, सामान्य लोकांना या टीव्हीत क्वॉलिटी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे मार्केटमध्ये कमी बजेटच्या HD LED TV उपलब्ध आहेत. ज्याला ग्राहक आपल्या घरी घेवून जावू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका टीव्हीसंबंधी माहिती देणार आहोत. ज्याला ग्राहक १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतील. जाणून घ्या या टीव्हीची किंमत आणि त्याची फीचर्स. Dylect 80 cm (32 Inches) HD Ready LED TV 32IPS30H Dylect 80 cm (32 Inches) HD Ready LED TV 32IPS30H वर अमेजन सेल दरम्यान बंपर डिस्काउंट ऑफर दिला जात आहे. जर या टीव्हीची खरी किंमत पाहिल्यास जवळपास १४ हजार रुपये आहे. परंतु, अमेझॉन सेल दरम्यान फक्त ८ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट आहे. इतका स्वस्त एलईडी टीव्ही घरी घेवून जाणे म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. फीचर्स या टीव्हीचे स्पेशल फीचर्स मध्ये HD Ready, 60 Hz, 2 HDMI, 2 USB, इन बिल्ट डुअल स्पीकर्स, 24 W आउटपुट, IPS पॅनल, 178 वाइड व्यूइंग अँगल, माउंटिंग हार्डवेयर, रेजोल्यूशन 720p दिले आहे. जर तुम्हाला HD LED TV खरेदी करायचा असेल तर याची पिक्चर क्वॉलिटी खूपच रियलिस्टिक आहे. तुम्हाला मूव्हीज पाहण्यासाठी खूपच चांगला एक्सपीरियन्स मिळतो. साध्या टीव्हीत हे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घरी बसून थिएटरसारखा एक्सपीरियन्स घेवू शकतात. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w9WLL7