Full Width(True/False)

JioPhone Next ला टक्कर देण्यासाठी आला जबरदस्त स्मार्टफोन, तगडी बॅटरी आणि मोठी स्क्रीन

नवी दिल्लीः Infinix बाजारात आपला मिड रेंज स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. आता कंपनीने आपला नवीन एन्ट्री लेवल फोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. याला नावाने ओळखले जाते. या सीरीजमध्ये आणखी एक व्हर्जन आहे. ज्यात स्मार्ट ५ आणि स्मार्ट ५ ए चा समावेश आहे. फोनची किंमत ६ हजार रुपयांच्या जवळपास आहे. नुकताच लाँच करण्यात आलेल्या ला थेट टक्कर देणार आहे. जाणून घ्या Infinix Smart 5 Pro ची किंमत आणि फीचर्स संबंधी. Infinix Smart 5 Pro ची किंमत डिव्हाइसला वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये आणले गेले आहे. ब्लॅक, ब्लू कॉपर आणि ग्रीन. बांगलादेश मध्ये या डिव्हाइसची किंमत बीडीटी ८८९८ आहे. याला दाराजवरून खरेदी करता येवू शकते. या फोनला नुकतेच पाकिस्तान मधील ई-कॉमर्स वेबसाइट XPark वर PKR 14,499 किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. म्हणजेच याची किंमत ६ हजार २०० रुपये आहे. Infinix Smart 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स या फोनमध्ये ६.५२ इंचाचा एलसीडी टीएफटी फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ५०० निट्स दिले आहे. हुड अंतर्गत डिव्हाइस १.६ जीएचझेड वर क्लॉक करण्यात आलेल्या ऑक्टा कोर प्रोसेस कडून UNISOC SC9863A असल्याची शक्यता आहे. Infinix Smart 5 Pro चा कॅमेरा हे २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनच्या मागे एक ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. एक सेकंडरी डेप्थ सेन्सर दिला आहे. डिव्हाइस मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा स्नॅपर दिला आहे. अतिरिक्त सुरक्षासाठी रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येतो. Infinix Smart 5 Pro फोन अँड्रॉयड ११ गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टम आउट ऑफ द बॉक्स एक्सओएस ७.६ च्या सोबत चालतो. या फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली असून 18W चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज झाल्यानंतर ६७ तासाचा टॉकटाइम देते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FsBwI0