नवी दिल्लीः ला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. हा मिड रेंज सेगमेंट मधील कंपनीचा लेटेस्ट ५ जी स्मार्टफोन आहे. POCO M4 Pro Redmi Note 11 चा रिब्रँड आहे. जो गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. हँडसेटमध्ये एक पंच होल कॅमेरा आणि एक मोठा रेक्टांगुलर रियर कॅमेरा सोबत येतो. आधी आम्ही POCO M3 Pro वर पाहिले गेले होते. सुरक्षेसाठी या डिव्हाइस मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा मिळते. हा फोन Redmi Note 11 चा रिब्रँड आहे. त्यामुळे दोन्ही फोनमध्ये हार्डवेयर एकसारखेच आहेत. पोकोचा फोन ६.६ इंचासोबत, ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि Android 11 OS सोबत येतो. ची किंमत Poco M4 Pro 5G च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी व्हेरियंटची किंमत EUR 229 म्हणजेच जवळपास १९ हजार ३०० रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत EUR 249 जवळपास २१ हजार ३०० रुपये आहे. फोनला पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि पोको येलो कलर मध्ये आणले गेले आहे. पोकोच्या या फोनचा सेल ११ नोव्हेंबर पासून यूरोपात सुरू होणार आहे. Poco M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशंस या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. ज्यात 90Hz रिफ्रेश रेट आणि एक पंच होल कॅमेरा दिला आहे. हा गेमसाठी माली जी ५७ एमसी२ जीपीयू सोबत मीडियाटेक डायमेंशन ८१० चिपसेट सोबत येते. या फोनला 4GB + 64GB, 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB मध्ये खरेदी करू शकता. अँड्रॉयड 11 आधारित MIUI 12.5 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स वर काम करतो. तसेच कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल बँड वाय फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप सी पोर्टचा समावेश आहे. POCO M4 Pro 5G पहिला POCO फोन आहे ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा सिस्टममध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mWDoSJ