नवी दिल्ली : ने ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) Bassbuds Duo ला भारतात लाँच केले आहे. हे कंपनीच्या बासबड्स सीरिजचे लेटेस्ट प्रोडक्ट आहे. या डिव्हाइसमध्ये टच इनेबल्ड कंट्रोल्स आणि ब्लूटूथ वी५.१ चा सपोर्ट दिला आहे. क्लिअर कॉलिंगसाठी यात इनबिल्ट एचडी माइक्स मिळतात. वाचा: TWS ला अॅमेझॉन इंडियावरून ७९९ रुपये इंट्रोडक्टरी किंमतीत खरेदी करू शकता. अधिकृत वेबसाइटवर बड्सला २,२०० किंमतीत लिस्ट केले आहे. या बड्सला तुम्ही ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट रंगात खरेदी करू शकता. Ptron Bassbuds Duo चे स्पेसिफिकेशन्स या नवीन बड्समध्ये १३एमएम डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहेत. या डिव्हाइसमध्ये मोनो आणि स्टीरियो कॉल्ससाठी पॅसिव्ह नॉइज कॅन्सिलेशन आणि ड्यूल इनबिल्ट एचडी मायक्रोफोन्स दिले आहेत.डिव्हाइस हलके असून, चार्जिंग केससह याची बॅटरी १५ दिवस टिकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth v5.1 चा सपोर्ट दिला असून, याची रेंज १० मीटर आहे. बड्समध्ये टच कंट्रोल्स दिले असून, टचच्या मदतीने कॉल्सला रिजेक्ट करू शकता, म्यूझिक कंट्रोल करता येईल व वॉल्यूम एडजस्ट करता यईल. वॉटर आणि स्वेट रेसिस्टेंससाठी Ptron Bassbuds Duo TWS हे IPX४ रेटेड आहे. चार्जिंगसाठी यात USB Type-C पोर्टचा सपोर्ट मिळतो. डिव्हाइसच्या एक-एक बड्समध्ये ३२ एमएएचची बॅटरी दिली आहे. तर केसची बॅटरी ३०० एमएएच आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wXPQF5