Full Width(True/False)

Smartphone Offers : ११ हजारांनी स्वस्त मिळताहेत हे ५ पॉप्युलर स्मार्टफोन्स, तुमचा फेव्हरेट कोणता? पाहा ऑफर्स

मोबाइल ब्लॅक फ्रायडे सेल २०२१ फ्लिपकार्टवर लाईव्ह असून तो ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे . सेल दरम्यान, Apple iPhone 12, iPhone 12 Mini, Vivo X70 Pro, Reality GT Master Edition, Oppo Reno 6 आणि Motorola Edge 20 Pro सारख्या स्मार्ट फोनवर चांगली सूट उपलब्ध आहे. थँक्सगिव्हिंग डे नंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होतो. सामान्यतः प्री-ख्रिसमस शॉपिंग सण मानला जातो, लोक इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर घरगुती वस्तूंवर उपलब्ध सर्वोत्तम डील मिळविण्यासाठी त्याची आतुरतेने वाट पाहत असतात.तुम्ही देखील पाहत असालच. पोस्ट-कोविड काळात तर , लोकांसाठी ऑनलाइन राहण्यासाठी हे सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी साधनांपैकी एक म्हणून उदयास आले. फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल २०२१ वर काही लोकप्रिय स्मार्टफोन मॉडेल्स सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. जाणून घ्या Smartphone ऑफर्स.

Vivo X70 Pro
Vivo X70 Pro

८ GB रॅम आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेजसह Vivo X70 Pro मध्ये ६.५६ -इंचाचा फुलएचडी + डिस्प्ले आहे. क्वाड कॅमेरा सेटअपसह सुसज्ज, या फोनमध्ये १२ मेगापिक्सेल + १२ मेगापिक्सेल + ८ मेगापिक्सेल लेन्ससह ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देखील आहे. सेल्फीसाठी Vivo X70 Pro मध्ये ३२ मेगापिक्सलचा लेन्स आहे. फोन MediaTek Dimensity 1200 चिपसेटवर काम करतो. फोन ४४५० mAh बॅटरीसह येतो. हा फोन फ्लिपकार्टवर ४६,९९० मध्ये उपलब्ध आहे. तर फोनची MRP ५१,९९० रुपये आहे.

Motorola Edge 20 Pro
Motorola Edge 20 Pro

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह Motorola Edge 20 Pro वरही चांगली सूट मिळत आहे. फोनमध्ये ६.७ -इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सेल लेन्ससह १०८ मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटवर काम करतो आणि ४५०० mAh बॅटरी आहे. Motorola Edge 20 Pro फोन फ्लिपकार्टवर ३४,९९९ रुपयांमध्ये मध्ये उपलब्ध आहे तर फोनची MRP ४५,९९९ रुपये आहे.

Oppo Reno 6
Oppo Reno 6

Oppo चा मस्त स्मार्टफोन Reno 6 ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. फोनमध्ये ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. फोनमध्ये ६.४३ -इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हे डिव्हाइस ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येते, ज्यामध्ये ६४ मेगापिक्सेल मुख्य लेन्स, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २ -मेगापिक्सेल सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा लेन्स आहे. Oppo Reno 6 MediaTek Dimensity 900 chipset सह येतो. फोनमध्ये ४३०० mAh बॅटरी आणि ६५ W चार्जर आहे. Flipkart वर फोनची बँक किंमत फक्त २६,९९१ आहे तर फोनची MRP ३५,९९० रुपये आहे.

Realme GT Master Edition
Realme GT Master Edition

Realme च्या स्मार्टफोन GT मास्टर एडिशनवरही सर्वोत्तम डील उपलब्ध आहेत. फोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज आहे. GT मास्टर एडिशनमध्ये ६. ४३ -इंचाचा फुलएचडी + डिस्प्ले आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ६४ मेगापिक्सेल मुख्य लेन्स, ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि२ मेगापिक्सेल सेन्सर समाविष्ट आहे. तर सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेल आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G ऑक्टा-कोर चिपसेटवर काम करतो. फोनमध्ये ४३०० mAh बॅटरी आहे. Realme GT Master Edition Flipkart वर बँक ऑफर्ससह २१,९९९ रुपयांमध्ये मध्ये उपलब्ध आहे तर फोनची MRP २६,९९९ रुपये आहे.

iPhone 12
iPhone 12

मागील वर्षी लाँच झालेल्या Apple iPhone 12 (६४ GB) मध्ये अनेक भन्नाट फीचर्स आहेत. यात स्मार्टफोनमध्ये १२ MP+ १२ MP रिझोल्यूशनमध्ये ड्युअल रीअर लेन्ससह ६.१ -इंच नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. सेल्फी लेन्स देखील यात स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सल् आहे. Apple iPhone 12 A14 Bionic चिपसेटद्वारे समर्थित आहे आणि IP68 प्रमाणित आहे. सध्या, ६४ GB मध्ये Apple iPhone 12 विविध बँक ऑफर्ससह ५४,९९९ मध्ये उपलब्ध आहे तर फोनची MRP: ६५,९०० रुपये आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3I2iIBl