Full Width(True/False)

Smartphones under 20,000: ‘या’ ५ धमाकेदार स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, पोकोचा फोन २ हजार रुपयांपेक्षा कमीत खरेदीची संधी

भारतीय बाजारात दर आठवड्याला एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन्स लाँच होत आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या देखील वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणारे स्मार्टफोन्स सादर करत आहेत. तुमचे बजेट जर २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर बाजारात अनेक चांगले फोन्स उपलब्ध आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि Amazon वर अनेक चांगले फोन्स उपलब्ध आहेत. या फोन्समध्ये शानदार डिस्प्ले, पॉवरफुल प्रोसेसर, बॅटरीसह अनेक शानदार फीचर्स मिळतात. तुम्ही इतरांना गिफ्ट देण्यासाठी देखील या फोनचा विचार करू शकता. २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला Redmi Note 10S, Samsung Galaxy M32 4G, POCO X3, Realme 7 आणि Moto G40 Fusion हे फोन्स मिळतीत. दमदार फीचरसह येणाऱ्या Flipkart आणि Amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता. फोनवर बँड डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळतो.

Moto G40 Fusion
Moto G40 Fusion

Moto G40 Fusion स्मार्टफोनमध्ये ६.८० इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४६० पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ७३२G प्रोसेसर मिळतो. यात फ्रंटल १६ मेगापिक्सल आणि रियरला ६४ + ८ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर १४,४९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनला ५०३ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. तसेच, Axis बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के आणि १३,४९९ रुपये एक्सचेंज ऑफर मिळते.

POCO X3
POCO X3

POCO X3 मध्ये ६.६७ इंच IPS LCD डिस्प्ले, ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ७३२G प्रोसेसर, फोनमध्ये रियरला २० मेगापिक्सल, रियरला ६४+ १३+ २ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, जुन्या फोनवर १४,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोन दोन हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल. तसेच, ५५५ रुपये ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.

realme 7
realme 7

Realme 7 स्मार्टफोनमध्ये ६.५० इंच IPS LCD डिस्प्ले, फ्रंटला १६ मेगापिक्सल आणि रियरला ६४ + ८ + २ +२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात ऑक्टा कोर MediaTek Helio G९५ प्रोसेसर मिळतो. तर पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनचे ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह १४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, फोनवर १४,२५० रुपये एक्सचेंज ऑफर आणि Axis बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळते.

Redmi Note 10S
Redmi Note 10S

Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. यात फ्रंटला १३ मेगापिक्सल आणि रियरला ६४ + ८ + २ +२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यामध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी मिळते. यात ऑक्टा कोर MediaTek Helio G९५ प्रोसेसर दिला आहे. फोनचे ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर डिस्काउंटनंतर १४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनवर १३,२५० रुपये एक्सचेंज ऑफर आणि आयसीआयसीआय बँक डेबिट कार्डवर १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळते.

Samsung Galaxy M32 4G
Samsung Galaxy M32 4G

Samsung Galaxy M32 4G मध्ये ६.४० इंच Super AMOLED डिस्प्ले, ऑक्टा कोर MediaTek Helio G८० प्रोसेसर, फ्रंटला २० मेगापिक्सल, रियरला ६४ + ८ + २ + २ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर १४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनवर १३,२५० रुपये एक्सचेंज ऑफर, प्राइम मेंबर्सला ६ महिन्यांसाठी एकदा मोफत स्क्रीन रिप्लसमेंट ऑफर मिळेल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qEEhlm