Full Width(True/False)

WhatsApp : मिनिटांत मित्रांना WhatsApp वर पैसे ट्रान्सफर करा पैसे, पद्धत खूपच सोप्पी

नवी दिल्ली: हे जगातील आघाडीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. युजर्स या प्लॅटफॉर्मद्वारे केवळ मेसेज फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि GIF सारख्या मीडिया फाइल्सच नव्हे तर पैसे देखील ट्रान्सफर करू शकतात. यासाठी युजर्सना त्यांचे बँक खाते व्हॉट्सअॅपशी लिंक करावे लागेल, त्यानंतरच युजर्स पैसे Transfer शकतील. जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची संपूर्ण पद्धत. वाचा: व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारे पैसे सेंड करा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्वप्रथम whatsapp उघडा. त्यानंतर तुम्हाला ज्या युजरला पैसे पाठवायचे आहेत त्याची चॅट विंडो उघडा. डेबिट कार्ड क्रमांक आणि Expiry date टाका. UPI पिन सेट करण्यासाठी पूर्ण झाले वर क्लिक करा. UPI पिन सेटअप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा पूर्ण झाले वर क्लिक करा. पुन्हा एकदा चॅट बॉक्स उघडा ज्यामध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. येथे रक्कम प्रविष्ट करा आणि पाठवा वर क्लिक करा. त्यानंतर पैसे ट्रान्सफर केले जातील व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारे प्रकारे पैसे रिसिव्ह करा Accept Payment या पर्यायावर क्लिक करा. whatsapp धोरण स्वीकारा . आता तुम्हाला एसएमएसद्वारे OTP मिळेल, तो प्रविष्ट करा आणि सत्यापित करा. बँकांच्या यादीत जाऊन तुमची बँक निवडा. हे केल्यानंतर, व्हॉट्सअॅपवर बँक खाते जोडा. यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पैसे मिळू शकतील. पेमेंट कॅशबॅक मिळेल : व्हॉट्सअॅप युजर्सना लवकर पेमेंट केल्यावर कॅशबॅक मिळणार आहे. कंपनी या फीचरवर काम करत असून वेबबेटा इन्फोच्या एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे. या रिपोर्टनुसार, WhatsApp कॅशबॅक फीचरची चाचणी करत आहे. स्क्रीनशॉट पाहता, कॅशबॅक बॅनर चॅट विंडोच्या शीर्षस्थानी ठेवलेला आहे. तुमच्या पुढील पेमेंटवर कॅशबॅक मिळवा असेही त्यावर लिहिलेले आहे. युजर्सना कॅशबॅक सुविधा केव्हा मिळेल. याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cuQ0dH