नवी दिल्ली : सध्या लहान मुलांच्या हातात देखील सर्रास स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. गेम खेळण्यापासून ते अभ्यासापर्यंत लहान मुलं पालकांचा फोन वापरत असतात. अनेकदा पालकांना भिती असते की मुलं अथवा गुगलवरील पाहतील. मात्र, तुम्ही सोप्या टिप्सने मुलांना असा कंटेंट पाहण्यापासून लांब ठेवू शकता. वाचा: वर पॅरेंटल कंट्रोल असे करा सेट:
- सर्वात आधी युट्यूबवर YouTube उघडा
- आता उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- त्यानंतर सेटिंग्समध्ये जनरल पर्यायावर क्लिक करा.
- आता खाली स्क्रॉल करून Restricted Mode सुरू करा.
- वेब ब्राउजरवर नेटफ्लिक्स अकाउंटच्या सेटिंग्समध्ये जा.
- आता त्या ठराविक प्रोफाइलवर टॅप करा.
- त्यानंतर 'Viewing Restrictions' वर क्लिक करा.
- आता स्लाइडरला वयानुसार सेट करून सेव्ह बटनावर क्लिक करा.
- सर्वात आधी नेटप्लिक्स अकाउंटच्या सेटिंग्समध्ये जा.
- आता पॅरेंटल कंट्रोलवर क्लिक करा.
- त्यानंतर नेटफ्लिक्स अकाउंट पासवर्ड टाकून Continue वर क्लिक करा.
- आता नवीन पिन टाका.
- तुम्ही लहान मुले, मोठी मुलं (७+), तरूण (१३+) आणि प्रौढ (१६+, १८+) असे पर्याय निवडू शकता.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सेव्हवर क्लिक करा.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30g9eAQ