Full Width(True/False)

Airtel Plans: या ५ प्रीपेड प्लान्समध्ये OTT पासून अनलिमिटेड कॉलिंग पर्यंत अनेक बेनिफिट्स, किंमतही कमी

महागाईची झळ रिचार्ज प्लान्सना देखील बसली असून देशातील सुप्रसिद्ध नेटवर्क प्रदाता कंपनी एअरटेलने वोडाफोन आयडिया आणि जिओसह प्रीपेड प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. Jio ने देशात प्रीपेड प्लान च्या किमती २० टक्क्यांनी वाढवल्या आहेत, तर Airtel आणि Vodafone Idea ने २५ टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. या टॅरिफमधील बदलांमुळे टेलीकॉम कंपन्यांना 5G मोबाइल सेवेमध्ये गुंतवणूक करणे सोपे होईल. तुम्ही देखील जर रिचार्ज प्लान्सच्या वाढलेल्या किमतीमुळे चिंतेत असाल तर आज आम्‍ही तुम्‍हाला टॅरिफ वाढल्‍यानंतर एअरटेलच्‍या ३०० रुपयांपेक्षा कमी प्‍लॅनची माहिती देत आहोत. या प्लान्सच्या किमती ३०० रुपयांपेक्षा कमी असल्याने तुमच्या खिशावर अनावश्यक भार पडणार नाही. यात एअरटेलच्या १५५ रुपयांचा प्लानपासून एअरटेलचा २९९ रुपयांच्या प्लान्सचा समावेश आहे. पाहा डिटेल्स. जाणून घ्या सविस्तर आणि ठरवा तुम्हाला यापैकी कोणते बेनिफिट्स हवेत.

महागाईची झळ रिचार्ज प्लान्सना देखील बसली असून देशातील सुप्रसिद्ध नेटवर्क प्रदाता कंपनी Airtel ने vodafone- Idea आणि jio सह प्रीपेड प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. Jio ने देशात प्रीपेड प्लान च्या किमती २० टक्क्यांनी वाढवल्या आहेत, तर Airtel आणि Vodafone Idea ने २५ टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. या टॅरिफमधील बदलांमुळे टेलीकॉम कंपन्यांना 5G मोबाइल सेवेमध्ये गुंतवणूक करणे सोपे होईल. तुम्ही देखील जर रिचार्ज प्लान्सच्या वाढलेल्या किमतीमुळे चिंतेत असाल तर आज आम्‍ही तुम्‍हाला टॅरिफ वाढल्‍यानंतर Airtel च्‍या ३०० रुपयांपेक्षा कमी Plans ची माहिती देत आहोत. या प्लान्सच्या किमती ३०० रुपयांपेक्षा कमी असल्याने तुमच्या खिशावर अनावश्यक भार पडणार नाही. यात एअरटेलच्या १५५ रुपयांचा प्लानपासून एअरटेलचा २९९ रुपयांच्या प्लान्सचा समावेश आहे. पाहा डिटेल्स. जाणून घ्या सविस्तर आणि ठरवा तुम्हाला यापैकी कोणते बेनिफिट्स हवेत.

Airtel Plans: या ५ प्रीपेड प्लान्समध्ये OTT पासून अनलिमिटेड कॉलिंग पर्यंत अनेक बेनिफिट्स, किंमतही कमी

महागाईची झळ रिचार्ज प्लान्सना देखील बसली असून देशातील सुप्रसिद्ध नेटवर्क प्रदाता कंपनी एअरटेलने वोडाफोन आयडिया आणि जिओसह प्रीपेड प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. Jio ने देशात प्रीपेड प्लान च्या किमती २० टक्क्यांनी वाढवल्या आहेत, तर Airtel आणि Vodafone Idea ने २५ टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. या टॅरिफमधील बदलांमुळे टेलीकॉम कंपन्यांना 5G मोबाइल सेवेमध्ये गुंतवणूक करणे सोपे होईल. तुम्ही देखील जर रिचार्ज प्लान्सच्या वाढलेल्या किमतीमुळे चिंतेत असाल तर आज आम्‍ही तुम्‍हाला टॅरिफ वाढल्‍यानंतर एअरटेलच्‍या ३०० रुपयांपेक्षा कमी प्‍लॅनची माहिती देत आहोत. या प्लान्सच्या किमती ३०० रुपयांपेक्षा कमी असल्याने तुमच्या खिशावर अनावश्यक भार पडणार नाही. यात एअरटेलच्या १५५ रुपयांचा प्लानपासून एअरटेलचा २९९ रुपयांच्या प्लान्सचा समावेश आहे. पाहा डिटेल्स. जाणून घ्या सविस्तर आणि ठरवा तुम्हाला यापैकी कोणते बेनिफिट्स हवेत.

Airtel 299 Rs Plan
Airtel 299 Rs Plan

एअरटेलचा २९९ रुपयांचा प्लान : एअरटेलच्या २९९ रुपयांच्या प्लान मध्ये दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजेस दिले जातात. या प्लानची वैधता १२८ दिवस आहे. एअरटेलच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना Amazon Prime Video, Apollo 24|7 Circle, Fastag, Shaw Academy, Hellotunes आणि Wynk Music मोफत सबस्क्रिप्शनवर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. हे प्लान्स प्रत्येक युजर्ससाठी बेस्ट आहेत.

Airtel 265 Rs Plan
Airtel 265 Rs Plan

एअरटेलचा २६५ रुपयांचा प्लान : एअरटेल २६५ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. एअरटेलच्या २६५ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा देखील देण्यात येत आहे . यासोबत, या मध्ये २८ दिवसांची वैधता देण्यात आली आहे. इतर फायद्यांसह, या प्लॅनमध्ये युजर्सना Amazon Prime Video Mobile Edition मोफत ट्रायल, Hellotunes आणि Wynk Music मोफत प्रवेश दिला जातो. .

Airtel 239 Rs plan
Airtel 239 Rs plan

एअरटेलचा २३९ रुपयांचा प्लान: एअरटेलच्या २३९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ GB डेटा दिला जातो. या प्लानमध्ये दररोज १०० मेसेजे देखील उपलब्ध आहेत. वैधतेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास , या प्लानची वैधता २४ दिवस आहे. व्हॉईस कॉलिंगच्या बाबतीत, या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये, युजर्सना Amazon Prime Video Mobile Edition मोफत ट्रायल मिळेल आणि Hellotunes आणि Wynk Music फ्री चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

Airtel 179 Rs Plan
Airtel 179 Rs Plan

एअरटेलचा १७९ रुपयांचा प्लान : Airtel च्या १७९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण २ GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर, या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता देण्यात आली आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लानमध्ये युजर्सना मोबाईल एडिशन Amazon Prime Video मोफत ट्रायल मिळेल. त्याच वेळी, या प्लानमध्ये Hellotunes आणि Wynk Music Free चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सना ३०० मेसेज देखील मिळतात.

Airtel 155 Rs Plan
Airtel 155 Rs Plan

एअरटेलचा १५५ रुपयांचा प्लान : एअरटेलच्या १५५ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला २४ दिवसांची वैधता मिळते. तसेच, या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये युजर्सना एकूण १ GB इंटरनेट डेटा देखील दिला जातो. याशिवाय यूजर्सना या प्लानमध्ये एकूण ३०० SMS देखील मिळतात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, फ्री हेलोट्यून्स, विंक म्युझिक फ्री, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन एअरटेलच्या १५५ रुपयांच्या प्लानमध्ये उपलब्ध आहेत.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3G4Otb9