Full Width(True/False)

भारतात गुपचूपपणे लाँच झाला कमी किंमतीचा बेस्ट स्मार्टफोन, मोठी बॅटरी आणि जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः आणि ला भारतात लाँच करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने देशात लॅपटॉपची INBook X1 सीरीजला लाँच केले होते. ही मिड रेंजच्या फोनची स्वस्त किंमतीची Note 11 सीरीज सोबत पुन्हा आली आहे. कंपनीने भारतात Note 10 आणि Note 10 Pro स्मार्टफोन ला लाँच केले आहे. फोनची सुरुवातीची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, याचे फीचर्स खूपच जरबदस्त आहेत. जाणून घ्या Infinix Note 11 आणि Note 11S च्या किंमत आणि फीचर्स संबंधी. ची भारतातील किंमत Infinix Note 11 फक्त एकाच व्हेरियंट मध्ये आणले आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मध्ये आले आहे. याची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. Note 11S 6GB RAM + 64GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज मध्ये आणले आहे. याची किंमत अनुक्रमे १२ हजार ९९९ रुपये आणि १३ हजार ९९९ रुपये आहे. Note 11 आणि 11S ला Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकते. नोट ११ चा पहिला सेल २३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता होईल. तर नोट ११ एसचा पहिला सेल २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. Infinix Note 11, Note 11S चे स्पेसिफिकेशन्स Infinix Note 11 मध्ये ६.७-इंच AMOLED डिस्प्ले आहे. जे FHD+ रेजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सँपलिंग रेट आणि गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनला सपोर्ट करतो. तर दुसरीकडे Note 11S मध्ये ६.९५ इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले आहे. 120Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सँपलिंग रेट आणि NEG ग्लास प्रोटेक्शन देतो. दोन्ही स्मार्टफोन मध्ये जवळपास ९२ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो दिला आहे. Infinix Note 11, Helio G88 वर चालतो. तर 11S जास्त शक्तिशाली Helio G96 चिपसेट सोबत येते. दोन्ही मॉडल XOS 10 फ्लेवर्ड Android 11 सोबत प्रीइंस्टॉल्ड येते. Infinix Note 11, Note 11S चा कॅमेरा Infinix Note 11 आणि Note 11S मध्ये एकसारखाच कॅमेरा दिला आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. त्याच्या बॅक पॅनेलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि क्वॉड एलईडी फ्लॅश यूनिट दिला आहे. Infinix Note 11, Note 11S ची बॅटरी Infinix Note 11 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देते. तर Note 11S 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज सोबत येते. दोन्ही मॉडल 5,000mAh बॅटरी सोबत येते. 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pT6H9a