नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्यांना ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यूजर्सला ही रक्कम पे बॅलेन्स स्वरुपात दिली जाईल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून भाग घेता येईल. अॅपमध्ये लॉग इन करून यूजर्स यात सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज मध्यरात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ७ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे 1. योनेक्स फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही कोणत्या प्रसिद्ध खेळाडूचे नाव देण्यात आलेल्या मैदानावर खेळली जाते? उत्तर - Pierre De Coubertin 2. 'Bellbottom' या चित्रपटात लारा दत्ताने कोणत्या राजकीय व्यक्तीची भूमिका साकारली आहे? उत्तर - इंदिरा गांधी 3. ऑक्टोबर २०२१ मध्ये जुन्या कारची विक्री करणारा प्लॅटफॉर्म CarDekho ही पहिली यूनिकॉर्न कंपनी ठरली. कंपनीचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? 4. खालील पैकी कोणत्या कॉमिक बुकमधील हे पात्र भारतात जाते? उत्तर - Cigars of the Pharaoh 5. दृष्यात दिसत असलेली व्यक्ती कोणत्या ठिकाणी तरंगत आहे? उत्तर - Dead Sea वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DyzCUU