नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. क्विजमध्ये ५ प्रश्न विचारले जातात व बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ app च्या माध्यमातून सहभागी होता येईल. यूजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये भाग घेऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ ला सुरुवात होते व दुसऱ्या दिवश मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. जर्मन कपमध्ये कोणत्या संघाला Borussia Moenchengladbach कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा ५-० असा पराभव स्विकारावा लागला? उत्तर - Bayern Munich २. २०२१ मध्ये आलेल्या चित्रपटात गायिका Camila Cabello हिने कोणते परिकथेतील पात्र साकारले आहे? उत्तर – सिंड्रेला ३. प्रसिद्ध पत्रकार Chidanand Rajghatta यांनी नुकतेच कोणत्या अमेरिकन राजकीय नेत्यावर पुस्तक लिहिले आहे? उत्तर – कमला हॅरीस ४. या पक्षाला काय म्हणतात? उत्तर – Hornbill ५. हॅरीला हे पत्र मिळू नये म्हणून कोणत्या कुटुंबाने प्रयत्न केले? उत्तर - Dursley वाचा: वाचा: I वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3IrK1W4