नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ app च्या माध्यमातून सहभागी होता येईल. अ‍ॅपमध्ये लॉग इन करून यूजर्स यात भाग घेऊ शकतात. क्विजला रात्री १२ वाजता सुरूवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ९ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. नासाच्या Juno probe ने काही दिवसांपूर्वीच कोणत्या ग्रहावरील वातावरणाचे ३डी दृष्य पाठवले? उत्तर – Jupiter २. नवीन रिटेशन नियमांनुसार, २०२२ आयपीएल लिलावाआधी फ्रेंचाइजींना किती खेळाडू राखून ठेवण्याची परवानगी आहे? उत्तर – ४ ३. जेम्स बाँडचा नवीन चित्रपट 'No Time To Die' साठी कोणत्या प्रसिद्ध गायकाने थीम साँग गायले आहे? उत्तर - Billie Eilish ४. हा कोणत्या देशाचा ध्वज आहे? उत्तर – मोरोक्को ५. ही बाहुली कोणत्या Disney पात्राची आहे? उत्तर – स्नो व्हाइट वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31JqaAN