Full Width(True/False)

Paytm ची नवी ऑफर, मोबाइल रिचार्जवर १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकण्याची संधी

नवी दिल्लीः ऑनलाइन पेमेंट आणि वॉलेट अॅप पेटीएम यूजर्ससाठी नवीन ऑफर आणली आहे. यात यूजर्संना मोबाइल रिचार्ज केल्यानंतर १ हजार रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी दिली जात आहे. ही ऑफर कोणतीही कंपनी जसे, बीएसएनएल, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लानसाठी वैध राहणार आहे. सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना कोणत्याही प्रीपेड प्लान रिचार्ज करण्यासाठी एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नाही. जर तुम्ही फर्स्ट टाइम यूजर असाल तर पेटीएमवरून मोबाइल रिचार्ज करीत असाल तर टाइम FLAT15 प्रोमो कोड चा वापर करू शकता. यावरून ट्रान्झॅक्शन केल्यास १५ रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळतो. याच प्रकारे दुसरे कस्टमर्स FLAT10 प्रोमो कोड चा यूज करण्यासाठी प्रीपेड मोबाइल रिचार्ज वर १० रुपयाचा इंस्टेंट कॅशबॅक मिळवू शकतो. याशिवाय, पेटीएम कस्टमर्सला दुसऱ्या ऑफर्सही मिळू शकतात. यात कंपनी कस्टमर्सला मोबाइल रिचार्ज केल्यानंतर १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकण्याची संधी देत आहे. यासाठी तुम्हाला WIN1000 प्रोमो कोड यूज करावा लागेल. यावरून तुम्हाला १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकता येतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार, यूजर्स पेटीएम वरून एक्स्ट्रा पैसे कमावू शकतात. यासाठी यूजर्संना आपल्या फॅमिली किंवा फ्रेंडला पेटीएम मोबाइल रिचार्जसाठी इनव्हाइट करावे लागेल. याने दोघांनाही १०० रुपयाचा कॅशबॅक कंपनीकडून दिला जाईल. कंपनीच्या माहितीनुसार, पेटीएम रिचार्ज करणे खूपच सोपे आहे. यासाठी कंपनीने नवीन फीचर जारी केले आहे. यावरून यूजर इंस्टेंट रिचार्ज करून आपला वेळ वाचवू शकतात. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3JdFFC6