Full Width(True/False)

Smartphone Offers : मोठी बचत ! या १० शानदार स्मार्टफोन्सवर मिळतेय जबरदस्त डील, पाहा किंमत

Flipkart चा बिग बचत धमाल सेल ४ डिसेंबर २०२१ रोजी सुरू झाला, जो आज म्हणजेच ६ डिसेंबर २०२१ रोजी संपेल. या वीकेंड सेलमध्ये टॉप १० स्मार्टफोन्सवर उत्तम डील्स ऑफर केल्या जात आहेत. यात नो-कॉस्ट ईएमआय, फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड, एक्सचेंज ऑफर आणि मोबाइल संरक्षण योजना समाविष्ट आहे. त्यामुळे ग्राहक स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू शकतील. Flipkart च्या "बिग बचत धमाल" सेलमध्ये ग्राहकांना अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे यात आयफोनच्या देखील समावेश आहे. एरवी जे स्मार्टफोन्स ग्राहक जास्त किमतीमुळे खरेदी करू शकत नाही. ते स्मार्टफोन्स Flipkart चा "बिग बचत धमाल" सेल मध्ये ऑफेरसह उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांच्या खिशावर यामुळे अतिरिक्त भार पडणार नाही. जाणून घ्या या ऑफरबद्दल सविस्तर.

Realme Narzo 50A
Realme Narzo 50A

किंमत १०,४९९ रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये ६००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, फोन MediaTek Helio G85 चिपसेट सपोर्टसह येतो. फोनमध्ये ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, हा फोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G८५ प्रोसेसरसह येतो. यात ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा दिला असून, याचा प्रायमरी सेंसर ५० मेगापिक्सल आहे.

Poco C31:

Poco C31 ची किंमत ८,४९९ रुपये आहे.फोनमध्ये ५००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. तसेच रियर फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५३ इंच HD + (७२० x१६०० पिक्सेल) LCD डिस्प्ले आहे. हा फोन २० :९ आस्पेक्ट रेशियो आणि TUV Rheinland Low Blue Light प्रमाणपत्रासह लाँच करण्यात आला आहे.

iphone 12 mini
iphone 12 mini

iPhone 12 Mini ची किंमत ४४,९९९ रुपये आहे. हा फोन OLED डिस्प्ले आणि A14 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो.Apple iPhone 12 Mini मध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. या iPhone मध्ये ४ GB RAM आणि ६४ GB इंटर्नल स्टोरेज आहे.

Realme 8s 5G :

Realme 8s 5G ची किंमत १७,९९९ रुपये आहे. फोन सुपर AMOLED डिस्प्ले आणि ६४ MP क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. हा फोन अँड्रॉयड ११ आधारित Realme UI 2.0 वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस (1080 x 2400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. जो ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. यात सिक्योरिटीसाठी एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

Vivo Y20
Vivo Y20

Vivo Y20 5G : Vivo Y20 5G ची किंमत १३,९९० रुपये आहे. Vivo Y20 5G हा एक बजेट स्मार्टफोन आहे. फोन ६.५ इंच HD PS डिस्प्लेसह येतो. तसेच, या डिव्हाइसमध्ये ५००० mAh बॅटरी लाईफ देण्यात आली आहे.

Motorola Edge 20 fusion 5G:

Motorola Edge 20 fusion 5G ची किंमत २१,४९९ रुपये आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा उत्कृष्ट क्वाड कॅमेरा सेटअप आहे. फोन ९० Hz AMOLED डिस्प्ले सपोर्टसह येतो. ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Samsung Galaxy A22 5G
Samsung Galaxy A22 5G

Samsung A22 5G ची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे. Samsung A222 5G स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरे आणि Mediatek Dimensity 700 chipset सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. यात इतरही काही भन्नाट फीचर्स देण्यात आले आहे.

Realme X7 :

Realme X7 ची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये युजर्सना आवडतील अशी काही जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहे. Realme X7 5G स्मार्टफोन ५० W फास्ट चार्जिंग आणि MediaTek Dimensity 880U 5G चिपसेट सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.

Nokia C20 Plus
Nokia C20 Plus

नोकिया C20 प्लस : किंमत ८, ४९९ रुपये. Nokia C20 Plus स्मार्टफोनमध्ये ७.५ -इंचाचा HD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे .तसेच, फोनला अधिक पॉवरफुल बनविण्यासाठी ५००० mAh बॅटरीचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे

Lava Z6 : किंमत

- ९,६९९ रुपये. Lava Z4, Lava Z2 Max, आणि Lava Z2s हे स्मार्टफोन्स सेलमध्ये विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहेत. Lava Z4 बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन ५००० mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. हा स्मार्टफोन युजर्ससाठी एक चांगला पर्याय मानला जातो.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/332Lwtw