Full Width(True/False)

Smart TV offers: फक्त ३,९९९ रुपयात तुमचा होईल रियलमीचा ‘हा’ शानदार स्मार्ट टीव्ही, पाहा ऑफर

नवी दिल्ली : भारतात स्मार्ट एलईडी टीव्हीची एक मोठी रेंज उपलब्ध आहे. ग्राहक आपल्या बजेटनुसार व वेगवगळ्या साइजनुसार चांगले खरेदी करू शकतात. बाजारात प्रीमियम स्मार्ट टीव्ही देखील उपलब्ध आहे. परंतु, तुम्ही तुम्ही जर कमी बजेटमध्ये चांगला टीव्ही घरी आणण्याचा विचार करत असाल तर बंपर डिस्काउंट देत आहे. वाचा: तुम्ही जर ३२ इंच एचडी एलईडी स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यास गेल्यावर जवळपास १५ ते २० हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, फ्लिपकार्टवरून तुम्ही फक्त ४ हजार रुपयातटीव्ही खरेदी करू शकता. ज्या किंमतीत तुम्हाला २४ इंच मिळेल, त्याच किंमतीत ३२ इंच टीव्हीला घरी आणू शकता. फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध असलेल्या अशाच दमदार स्मार्ट टीव्हीविषयी जाणून घेऊया. च्या ३२ इंच टीव्हीवर आकर्षक ऑफर फ्लिपकार्टवर Realme चा स्मार्ट टीव्ही तब्बल ३१ टक्के डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहे. टीव्हीची मूळ किंमत २१,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर फक्त १४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. एवढेच नाही तर टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ३,९९९ रुपयात तुमचा होईल. परंतु, ही ऑफर जुन्या टीव्हीच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून आहे. टीव्हीची वैशिष्ट्ये रियलमीच्या या स्मार्ट एलईडी टीव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर यात बेझल लेस डिस्प्ले मिळतो. सोबतच, स्मार्ट एलईडी टीव्ही शानदार पिक्चर क्वालिटी आणि व्ह्यूजअल एक्सपीरियन्ससह येतो. स्मार्ट एलईडी टीव्हीला तुम्ही सहज स्मार्टफोनने कनेक्ट करू शकता व चित्रपटाचा आनंद घेता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fqmmrw