नवी दिल्ली : लवकरच भारतात POP-सीरिज लाँच करणार आहे. याबाबत Amazon वर एक पोस्ट जारी करण्यात आली असून, यामध्ये ला भारतात लवकरच लाँच करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. फोनच्या लाँच तारखेबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. परंतु, फोनला याच महिन्यात लाँच केले जाऊ शकते. वाचा: पॉप-सीरिज नायझेरिया आणि फिलिपाईन्स सारख्या बाजारात लोकप्रिय आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच POP 5 LTE फोनला पाकिस्तानात लाँच केले होते. आता कमी किंमतीत हा फोन भारतात लाँच होणार आहे. Tecno POP 5 LTE च्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घेऊया. Tecno POP 5 LTE ची किंमत या स्मार्टफोनला पाकिस्तानात केवळ २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. फोनची किंमत १५,००० PKR (जवळपास ६,३४० रुपये) आहे. त्यामुळे भारतात देखील फोनची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. फोन डीप सी लस्टर आणि आइस ब्लू रंगात येतो. Tecno POP 5 LTE चे स्पेसिफिकेशन्स Teco POP 5 LTE एक एंट्री-लेव्हल असेल. यामध्ये ६.५ इंच डॉट नॉचसह एचडी+ रिझॉल्यूशनसह येणारा डिस्प्ले दिला जाईल. यात फोटोग्राफीसाठी एआय ८ मेगापिक्सल + ०.३ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. सेल्फीसाठी यात फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. Tecno POP 5 LTE ची बॅटरी Tecno चा हा स्मार्टफोन UNISOC SC9863 SoC सह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसोबत येईल. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. यात रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅन देखील मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3K3Py60