Full Width(True/False)

डोनाल्ड ड्रम्प यांनी दिली मोठी ब्रेकिंग, 'गेट रेडी' म्हणत दिले हे संकेत, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आणि उद्योगपती आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. याद्वारे ते थेट आणि ला टक्कर देतील. Donald Trump लवकरच त्यांचे सोशल मीडिया व्हेंचर ला लाँच करतील. या अ‍ॅपला वर लाँच केले जाईल. रिपोर्टनुसार, अ‍ॅपच्या टेस्ट व्हर्जनशी संबंधित एका अधिकाऱ्याने माहिती दिली की Truth Social ला २१ फेब्रुवारीला लाँच केले जाऊ शकते. दरम्यान, ऑक्टोबर २०२१ मध्ये यांनी लवकरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. वाचा: या अ‍ॅपचे मालकी हक्क Trump Media & Technology Group कडे असतील. कंपनीच्या Chief Product Officer च्या व्हेरिफाय ट्विटर अकाउंटवरून देखील या अ‍ॅपशी संबंधित अनेक ट्विट करण्यात आले आहेत. एका ट्विटर यूजरने अ‍ॅपच्या लाँचिंगबाबत प्रश्न विचारला असता अधिकाऱ्याने माहिती दिले की, या अ‍ॅपला Apple App store वर २१ फेब्रुवारीला रिलीज केले जाईल. तसेच, १५ फेब्रुवारीला माजी राष्ट्रपतींचा मोठा मुलगा Donald Trump Jr ने एक स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला होता. हा स्क्रीनशॉट @realDonaldTrump या ट्रम्प यांच्या व्हेरिफाइड अकाउंटचा होता. ही ट्रूथ सोशल अ‍ॅपवर पहिली पोस्ट होती. १४ फेब्रुवारीला केलेल्या आपल्या पोस्टमध्ये Donald Trump यांनी लिहिले होते की, ‘ तयार राहा, लवकरच तुम्हाला तुमचे आवडते राष्ट्रपती भेटतील.’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या लाँचिंगसोबतच, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती राहिलेले डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय होताना दिसतील. ट्रम्प यांना Twitter, Facebook आणि YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून बॅन केले आहे. दरम्यान, Truth Social ची पॅरेंटी कंपनी Trump Media & Technology Group चे प्रमुख Devin Nunes आहेत. कंपनीच्या चीफ प्रोडक्ट ऑफिसरनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पुढील काही दिवसात व्हेरिफाइड अकाउंटसाठी एक धोरण जारी करेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nqviwek