Full Width(True/False)

फक्त १३ हजारांमध्ये घरी आणा ३२ इंचाचा 'हा' Smart LED TV, पाहा ऑफर्स-फीचर्स

नवी दिल्ली: आजकाल प्रत्येकाच्या घरी स्मार्ट टीव्ही असतोच. स्मार्ट टीव्हीमध्ये देण्यात येणाऱ्या भन्नाट फीचर्समुळे गेला काही काळात स्मार्टफोन प्रमाणेच स्मार्ट टीव्हीची लोकप्रियता देखील मोठया प्रमाणत वाढली आहे. तुम्‍हाला स्‍मार्ट एलईडी टिव्‍हीवर चित्रपट पाहायचे असतील आणि सर्वोत्‍तम व्हिज्युअल अनुभव द्यायचा असेल, तर यावेळी एक चांगली संधी आहे. कारण, फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी जोरदार ऑफर आणली आहे. ज्यामध्‍ये तुम्‍हाला स्‍मार्टवर सर्वोत्तम डील मिळू शकतात. तसेच, तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. स्मार्ट एलईडी टीव्हीवर तुम्हाला सामान्य टीव्हीपेक्षा जास्त फीचर्स मिळू शकतात. त्याच वेळी, आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करून त्यावर चित्रपट देखील पाहू शकता तसेच टीव्ही शोचा आनंद घेऊ शकता. वाचा: जर तुम्ही Flipkart वरून स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर, आज आम्ही तुम्हाला ३२ इंचाच्या LED टीव्हीबद्दल सांगणार आहो. जो, किफायतशीर दरात विक्रीसाठी उपलब्ध आहे तुम्ही त्यावर सूट देखील घेऊ शकता. Acer Boundless series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV with FRAMELESS DESIGN (AR32AP2841HDFL): Acer च्या या ३२ -इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला चांगली सवलत मिळत आहे. या स्मार्ट एलईडी टीव्हीची खरी किंमत २२,९९० रुपये असली तरी तुम्ही तो १२,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. वास्तविक ऑफरनंतर, तुम्ही या किंमतीत स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करू शकता. Acer Boundless series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV with FRAMELESS DESIGN (AR32AP2841HDFL) स्मार्ट एलईडी टीव्हीच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर, या टीव्हीमध्ये HDR10 सह डॉल्बी ऑडिओसाठी २४ वॅट उच्च दर्जाचे स्पीकर ऑफर केले जातात. कमी जागेतही तुम्ही हा acer Boundless series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV with FRAMELESS DESIGN (AR32AP2841HDFL) टीव्ही लावू शकता. उत्कृष्ट आवाज आणि उत्कृष्ट चित्र गुणवत्तेमुळे तुम्हाला तुमच्या घरात सिनेमाचा उत्तम अनुभव मिळतो. हा acer Boundless series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV with FRAMELESS DESIGN (AR32AP2841HDFL) फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही त्यावर अनेक कार्ड ऑफरचा लाभही घेऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/meJ79Rj