Full Width(True/False)

निम्म्या किंमतीत मिळेल स्मार्टफोन, स्मार्टवॉचसह अनेक प्रोडक्ट्स, सुरू होतोय ‘हा’ खास सेल; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म वर १२ मार्चपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्टचा हा सेल १६ मार्चपर्यंत चालेल. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, कॅमेरा आणि ब्लूटूथ स्पीकरवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळेल. तुम्ही सेलमध्ये , आणि सह अनेक प्रोडक्ट्सला डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला लिमिटेड पीरियड डील्स देखील मिळेल. याशिवाय, एसबीआय कार्डचा वापर करून खरेदी केल्यास अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. Flipkart Plus मेंबर्ससाठी हा सेल काही तास आधी सुरू होईल. वाचा: फ्लिपकार्टने या सेलचे वेब पेज लाइव्ह केले आहे. Flipkart Big Saving Days sale मध्ये , Realme, आणि सह अनेक ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंटचा फायदा मिळेल. कस्टमर्स SBI क्रेडिट कार्डचा वापर करून १० टक्के अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा घेऊ शकतात. यासोबतच, यूजर्सला एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआयचा देखील फायदा मिळेल. फ्लिपकार्टने टीझर वेब पेज क्रिएट केले आहे. यावरून लक्षात येते की, या सेलमध्ये बजेट फोनपासून ते फ्लॅगशिप डिव्हाइसपर्यंत प्रत्येक कॅटेगरीतील समार्टफोन्सवर ऑफर्स उपलब्ध होईल. स्मार्टफोनसोबतच, Flipkart सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा लाभ मिळेल. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टवॉच आणि वियरेबल आइटम्सला स्वस्तात खरेदी करू शकता. टीझरनुसार, यावर ६० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तर लॅपटॉपवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. Flipkart Sale मध्ये Dizo Watch 2, Watch 2, Fire-Bolt Ninja Pro Max आणि Amazfit Bip U सह इतर स्मार्टवॉचला कमी किंमतीत खरेदी करता येईल. सेलमध्ये स्मार्ट आणि ब्लूटूथ स्पीकरसह TWS इयरबड्सवर देखील ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. सोबतच, Asus, Dell, HP आणि Lenovo वर देखील आकर्षक डिस्काउंटचा फायदा मिळेल. यासोबतच, कॉम्प्युटर एक्सेसरीजवर देखील ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. याशिवाय, टॅबलेटला देखील स्वस्तात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/A92k6wg