बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट सध्या त्यांचा आगामी सिनेमा आणि त्याचं नातं यामुळे खूपच चर्चेत आहेत. ताज्या बातमीनुसार आलिया आणि रणबीर लवकरच आरके हाऊसमध्ये विवाहबद्ध होणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/IBstxyZ