राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून मुंबईकडे आम्ही जात असताना मनसे कार्यकर्त्याच्या गाडीला अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या गाडीची घडक बसली. या अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/m6BdIgT