64 th Grammy Awards- 64 व्या ग्रॅमी पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. ब्रुनो मार्सच्या 'लीव द डोर ओपन' ने वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्याचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला, तर ऑलिव्हिया रॉड्रिगोला सर्वोत्कृष्ट नवीन कलाकाराचा पुरस्कार मिळाला. ग्रॅमी पुरस्कार २०२२ कोणी जिंकले, विजेत्यांची संपूर्ण यादी इथे पाहा-
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/NZkXzuO