Full Width(True/False)

कन्फर्म! ‘या’ तारखेला भारतात लाँच होणार Realme चा भन्नाट स्मार्टफोन, १०८MP कॅमेऱ्यासह मिळतील जबरदस्त फीचर्स

टेक कंपनी रियलमी ७ एप्रिलला होणाऱ्या आपल्या इव्हेंटमध्ये Realme GT 2 Pro सोबतच Realme 9 4G या स्मार्टफोनला देखील लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनचे फीचर्स समोर आले आहेत.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cPNM4SF