Happy Birthday Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. तिच्या विविध प्रोजेक्ट्समुळेही ती चर्चेत असते. पण यावर्षी आलेल्या 'रानबाजार' सीरिजमधील तिच्या कामाची विशेष चर्चा झाली. यात तिने बोल्ड सीन केले आहेत. दरम्यान तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्रीने या दृश्यांबाबत काय प्रतिक्रिया दिली होती...
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/pZe3Jls