Kalki Koechlin: बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचिलीन हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोची सध्या विशेष चर्चा होते आहे. तिला शूटिंगआधी ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपचा वापर करावा लागत असे, त्याचाच एक फोटो अभिनेत्रीने शेअर केला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/fmiXq9t