Full Width(True/False)

मुलीला सेक्स करायचं असेल तर तो धंधा.., हे काय बोलून गेले मुकेश खन्ना

Mukesh Khanna Controversy- मुकेश खन्ना जेव्हाही काही बोलतात तेव्हा त्यातून काही ना काही नवीन वाद निर्माण होतो. आताही काहीसं असंच झालं आहे. यावेळीही त्यांची जीभ घसरली.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/kZGNFrQ