Full Width(True/False)

Jio च्या २९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३००० रुपयांचे पैसा वसूल बेनिफिट्स, पाहा 'ही' खास ऑफर

Reliance Jio Offers : जिओ कंपनीने इंडिपेंडन्स ऑफर सादर केली आहे, ज्या अंतर्गत कंपनी २९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानवर ३,००० रुपयांचे फायदे देत आहेत. अशा प्रकारे, हा प्लान पूर्णपणे फ्री होईल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VpqkJtb