KK Birth Anniversary : गायक केके यांनी सगळ्यांना अलविदा केला. आज ते असते तर ५४ वर्षांचे झाले असते. केके आणि त्यांची पत्नी यांची साथ अगदी इयत्ता सहावीपासून होती. केके यांचा लव्हस्टोरीही खूप रंजक आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/v1ZW4gG