Full Width(True/False)

विवोच्या 'या' स्मार्टफोन्सवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट, सोबत १७ हजार रुपयांपर्यंतची विशेष ऑफर

Smartphone Discounts : फ्लिपकार्टच्या विवो टर्बो कार्निव्हल सेलमध्ये, तुम्ही ४,००० रुपयांपर्यंतच्या ऑफसह Vivo T1 सीरिज स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोन्सवर १७,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MfGY76V