Arbaaz Khan Birthday: बॉलिवूड अभिनेता अरबाझ खान आज ५५ वा वाढदिवस साजरा करतोय. अरबाझचे लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिले आहे. मलायका अरोरासह १९ वर्षांचा संसार आणि त्यानंतर घेतलेला घटस्फोटही विशेष चर्चेत आला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/0oIRL4Z