Amruta Fadnavis plastic surgery | अमृता फडणवीस यांनी मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हते, असेही सांगितले. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप करतात, तेवढाच मी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा किंवा बाकी काही पाहत नाहीत, तर तिचं मन पाहतात, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/8qDiAtJ