Infinix Smart 6 Plus First Sale: काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Infinix Smart 6 Plus स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. या फोनची किंमत फक्त ७,९९९ रुपये असून, पहिल्या सेलमध्ये फोनवर ऑफर्सचा देखील फायदा मिळेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YyswcAF