Singer Jyoti Nooran Accused Her Husband Of Beating Her: सुफी गायिका ज्योती नूरां हिचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. गायिकेने तिच्या पतीवर मारहाणीचा आरोप केला आहे. याशिवाय तिने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/hYJtDKl