Dagadi Chaawl 2: दगडी चाळ या सिनेमाने तुफान हिट मिळवल्यानंतर आता उत्सुकता आहे ती दगडी चाळ २ या सिनेमाची. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर आता 'राघू पिंजऱ्यात आला' हे गाणं कल्ला करत आहे. या गाण्यावर थिरकवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री डान्सर डेझी शहा ही मराठीत एंट्री करत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/zovd7tS