Offers On Jio Plans: Jio ने ८४ दिवसांसाठी नवीन प्लान लाँच केला आहे. कंपनीने याचे नाव Jio 666 प्रीपेड प्लान ठेवले आहे. यामध्ये नक्की कोणते फायदे मिळतील जाणून घेऊया सविस्तर.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/JnMNuaW