OnePlus 10T Launched: OnePlus चा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला असून, यामध्ये Snapdragon ८+ Gen १ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोनची सुरुवाती किंमत जवळपास ५० हजार रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Qh8z2ey