Full Width(True/False)

हिराबेन मोदी यांच्या निधनानंतर बॉलिवूड शोकसागरात, सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

Heeraben Modi death : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/wW0E3bD