Full Width(True/False)

६९९ रुपयांमध्ये मिळतोय शानदार स्मार्टफोन, ऑफर ३१ डिसेंबरपर्यंतच, पाहा टॉप ३ डील्स

Flipkart Sale: फ्लिपकार्टचा Year End Sale ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. अशात, तुमच्याकडे फक्त उद्यापर्यंत बेस्ट डील आणि बंपर डिस्काउंटसह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घेऊया या सेलच्या टॉप 3 डील्सबद्दल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/I6dpoCP