Full Width(True/False)

'लग्नाची बेडी'मधील अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा; पत्नीही आहे लोकप्रिय अभिनेत्री

Sanket pathak छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'ही लग्नाची बेडी' मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता संकेत पाठक याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्याने होणाऱ्या पत्नीसोबतचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/v9MkhAI