Paresh Rawal Wife- आज आम्ही तुम्हाला परेश रावल यांच्या पत्नी स्वरूप संपत यांच्याबद्दल सांगणार आहोत. स्वरुप त्यांच्या तरुणपणी इतक्या सुंदर होत्या की त्यांना १९७९ मध्ये मिस इंडियाचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर त्यांनी काही खास कामासाठी स्वरूप यांची निवड केली होती.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/VuEm134