Full Width(True/False)

थंडीमुळे फोनच्या स्क्रीन-Speaker-Battery चे होऊ शकते नुकसान, हिवाळ्यात अशी घ्या फोनची काळजी

Smartphone Winter Safety Tips: हिवाळ्यात फोनची स्क्रीन, बॅटरी आणि स्पीकर खराब होण्याचा धोका अधिक असतो, यापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची नेहमी काळजी घेणे आवश्यक आहे. पाहा डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IoxlSc3