Full Width(True/False)

बाबो! 'वेड'ची आतापर्यंतची सर्वाधिक कमाई; ब्लॉकबस्टर ठरतोय रितेशचा सिनेमा

Ved Box Office Collection: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा सिनेमा 'वेड' ब्लॉकबस्टर कमाई करतो आहे. गेल्या शनिवारी सिनेमाने आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/B3EbGL8