Full Width(True/False)

'भाऊ-वहिनी'ने बॉलिवूडकरांनाही लावलं वेड; अभिषेककडून रितेश-जिनिलियाचं कौतुक

Abhishek Bachchan Instagram Post for Ved: मराठी सिनेमा 'वेड' बॉलिवूडकरांचेही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. सिनेमाचे कौतुक करणारी पोस्ट अभिषेक बच्चन या अभिनेत्याने शेअर केली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fbDUJ2c