Full Width(True/False)

ते म्हणतात तू तारा झालीयेस गं... आईच्या आठवणीत प्रिया बापटची भावनिक पोस्ट

Priya Bapat लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने काही काळापूर्वीच आईला गमावलं. आता पुन्हा एकदा प्रिया आपल्या आईच्या आठवणीत भावुक झालेली पाहायला मिळाली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ZImTWG7