Full Width(True/False)

बेस्टच ! आता WhatsApp स्टेटस अपडेटमध्ये Voice Notes देखील शेयर करता येणार

WhatsApp: व्हॉट्सअॅपने स्टेटस अपडेट्समध्ये व्हॉईस नोट्स शेअर करण्याचे फीचर रोल आउट सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स स्टेटस अपडेट म्हणून ३० सेकंदांपर्यंत व्हॉइस नोट्स सेट करू शकतील.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TZybYaV