Airtel Prepaid Plan : एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकासाठी एक स्वस्त प्लान आणला आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा प्लान जिओ पेक्षा स्वस्ता रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये वर्षभराची वैधता मिळते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/r3efGld