Full Width(True/False)

नाटक पाहिल्यावर जेव्हा प्रेक्षक संकर्षण कऱ्हाडेला खाऊसाठी पैसे देतो

Sankarshan Karhade Post- प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने त्याच्या सोशल मीडियावर एक अतीशय बोलकी पोस्ट लिहिली आहे. तू म्हणशील तसं या नाटाकवेळी आलेला एक अनुभव त्याने इथे मांडला.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/MpY0rH3