Kangana Ranaut on Uddhav Thackeray: अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाद सर्वश्रुत आहे. शुक्रवारी राज्याचे राजकीय वातावरण ढवळून टाकणारी घटना घडल्यानंतर कंगनाने ठाकरेंवर सडकून टीका केली.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/lUp25t7