Shahnawaz Pradhan Demise: अभिनेते शाहनवाझ प्रधान यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेविश्व शोकाकुल झाले आहे. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक सहकलाकारांनी अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान 'लगान' फेम अभिनेते यशपाल शर्मा यांनीही एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/YOqLaZ5